पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धी होय. जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे शरीराची सर्व्हिसिं…
Published
पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धी होय. जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे शरीराची सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म. यासोबतच शरीरातील अवयवांची झालेली झीज व पोषण करणे हेही पंचकर्माद्वारे साध्य होते. डॉ श्रीधर पवार, मोबा.९४०४४०५७०६ #ayurved #Panchakarma #Ayurvedic #satara #satara_ig