स्नेहन पंचकर्म – शरीरशुद्धीची पहिली पायरी
Published
स्नेहन पंचकर्म – शरीरशुद्धीची पहिली पायरी स्नेहन म्हणजे शरीराला अंतर्गत व बाह्य स्वरूपात औषधी तैल/घृत देऊन स्निग्ध करणे. 🔹 फायदे ✔ शरीरातील कोरडेपणा कमी करतो ✔ त्वचा, सांधे व स्नायूंना बळकटी ✔ तणाव व थकवा कमी करतो Dr. Shridhar Pawar
#Snehan #Panchakarma #सातारा #detox #ayu