सुवर्णप्राशन संस्कार
बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी - सुवर्णप्राशन. वैद्य श्रीधर पवार पुष्य नक्षत्र – गुरुपुष्यामृत योग - गुरुवार २२ फेब्रुवारी २०२४ आरोग्यवेल आयुर्वेद, अमरलक्ष्मी चौक, देगावरोड, कोडोली, सातारा. सुवर्णप्राशनाचे फायदे - सुवर्णप्राशनं हि ऐतत् मेधाग्निबलवर्धनम् । आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम् ।। काश्यप संहिता
1.मेंदूचा विकास - लहान मुलांचा मेंदूचा विकास त्यांना दिल्या जाणाऱ्या आहारावर आहे. त्यामध्ये जर सुवर्ण प्राशन दिल्याने मेंदूचा विकास होण्यास मदत मिळते. 2.आकलन क्षमता सुधारते - लहान मुलांच्या मध्ये चंचलता खूप प्रमाणात असते, त्यामध्ये स्थिरता आणून आकलन (एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता) वाढण्यास मदत होते. 3.पचन सुधारते - चमचमीत पदार्थ (वेफर्स, बिस्किटे, कॅडबरी) असे पदार्थ खाण्याचे प्रमाण लहान मुलांच्या मध्ये जास्त असते. याचा परिणाम म्हणून लहान वयात येणार लठ्ठपणा किंवा इतर आजारापासून बचाव करण्याचे काम घडून येते. 4.रोगप्रतिकारशक्ती वाढते - लहान मुलांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते याचे प्रमुख कारण कमकुवत रोगप्रतिकारशक्ती हे असते. वातावरणातील बादलांपासून बचाव होतो - ऋतू बदलताना वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण खूप आहे . यामध्ये लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्यामुळे बदललेल्या वातावरणाशी मुले सहज जुळवून घेऊ शकतात. 5.घातक गोष्टीपासून बचाव होतो.
सुवर्णप्राशन संस्कार
Starts: February 22, 2024, 00:00
Ends: February 22, 2024, 23:59