भारतामध्ये सहा ऋतूंचा समावेश असून, प्रत्येक ऋतूचे शरीरावर आणि मनावर विशिष्ट परिणाम होत असतात. याम…
Published
भारतामध्ये सहा ऋतूंचा समावेश असून, प्रत्येक ऋतूचे शरीरावर आणि मनावर विशिष्ट परिणाम होत असतात. यामध्ये शरद ऋतू (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) हा विशेषतः पित्तदोष वाढवणारा ऋतू मानला जातो. आयुर्वेदानुसार, या ऋतूमध्ये पित्त प्रकोपाची शक्यता जास्त असते, त्यामुळे शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी योग्य आहार-विहाराचे पालन करणे अत्यावश्यक असते. https://drshridharpawar.blogspot.com/2024/10/Sharad%20rutucharya%20.html