पंचकर्मामध्ये बस्ती ही चिकित्सा वातासाठी श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. पावसाळा हा बस्ती पंचकर्म…
Published
पंचकर्मामध्ये बस्ती ही चिकित्सा वातासाठी श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. पावसाळा हा बस्ती पंचकर्म करण्यासाठी योग्य काळ. कारण याच काळात वाताचे आजार वाढत असतात. स्नेहन, स्वेदन, बस्ती आपल्या शरीरातील वाढलेला वात कमी करतात. #ayurved #ayurveda #panchakarma #health #healthy #ayurvedic